
लाडू
बेसन लाडू
भाजलेल्या बेसनाचे लाडू.
सुपर स्वीट्स, पाथर्डी रोड आणि सम्राट स्वीट्स, नाशिक रोडसाठी रोज सकाळी ताजे.
खमंग वास येईपर्यंत बेसन मंद आचेवर भाजून, साखर घालून गोल वळलेले लाडू.
१५ दिवसांत खा. हवाबंद डब्यात ठेवा.
पाथर्डी रोड किंवा नाशिक रोड येथून घेऊन जा. व्हॉट्सॲपवर ऑर्डर पाठवा, तुम्ही निवडलेल्या दुकानात आम्ही ती तयार ठेवू.
बेसन लाडू
₹80 · २५० ग्रॅ