
काजू मिठाई
काजू कतली
चांदीच्या वर्खाने सजवलेल्या काजूच्या पातळ वड्या.
सुपर स्वीट्स, पाथर्डी रोड आणि सम्राट स्वीट्स, नाशिक रोडसाठी रोज सकाळी ताजे.
भेट द्यायची म्हटलं की सर्वात आधी आठवणारी मिठाई. काजू बारीक वाटून साखरेसोबत घट्ट होईपर्यंत शिजवले जातात, मग पातळ लाटून शंकरपाळ्याच्या आकारात कापले जातात.
काजू, साखर, तूप, खाण्याचा चांदीचा वर्ख.
१५ दिवसांत खा. हवाबंद डब्यात ठेवा.
पाथर्डी रोड किंवा नाशिक रोड येथून घेऊन जा. व्हॉट्सॲपवर ऑर्डर पाठवा, तुम्ही निवडलेल्या दुकानात आम्ही ती तयार ठेवू.
काजू कतली
₹350 · २५० ग्रॅ